PM Kisan Yojna। 14 वा हप्ता जमा झाला नाही? काळजी करू नका, ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा फोन

14th installment not deposited? Don't worry, call this helpline number

PM Kisan Yojna। शेतकऱ्यांना दरवर्षी अवकाळी, पूर तसेच शेतीमालाला नसणारा हमीभाव यांसारख्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेता सरकार (Government) अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान योजना (PM Kisan) होय. नुकतेच शेतकऱ्यांना या योजनेच्या 14 व्या हप्त्याचे पैसे (14th installment payment) खात्यावर जमा झाले आहेत. (Latest Marathi News)

T20 World Cup 2024 । क्रिकेट प्रेमींसाठी गुडन्यूज ! टी 20 वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार सामने

DBT माध्यमातून 8.5 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 17,000 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेचा हप्ता जमा झाल्याचा एसएमएस लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येत आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. जर तुमच्याही खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका. तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आईडीवर आणि हेल्पलाईन क्रमांकावर फोन करू शकता.

Bus Accident । भीषण अपघात! दोन खासगी बसची समोरासमोर धडक, सहा जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी

  • पीएक किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
  • पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606
  • पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401
  • पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266
  • 14 व्या हप्त्याबाबत अडचण आली तर : 011-24300606

Sharad Pawar । शरद पवारांचं ठरलं! म्हणाले, आता कोणत्याही परिस्थितीत …

हे ही पहा

Spread the love