Site icon e लोकहित | Marathi News

17 डिसेंबरला सरकारविरोधात महाविकासआघाडीचा महामोर्चा

17th December Maha Vikas Aghadi's Maha Morcha against the government

मुंबई : सरकारविरोधात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi ) महामोर्चा काढणार असल्याचं घोषित केलं आहे. याबाबत काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. व यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद देखील घेतली. यामुळे आता सरकारविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढणार आहे.

‘या’ डेअरीमुळे महाराष्ट्रातील दुधाला सर्वाधिक दर

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपालांना हटवण्याची मागणी महाविकासआघाडीने केली आहे. पण त्याआधी जरी राज्यपालांना हटवलं गेलं तरी मोर्चा हा निघणारच असं अजित पवार म्हंटले आहेत.

कौतुकास्पद! फक्त 11 वर्षे वयाचा मुलगा घेतो UPSC चे क्लास

त्याचबरोबर अजित पवार पुढे म्हणाले, “8 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या मोर्चाला पाठिंबा द्यावा, शिंदे-फडणवीस सरकार हे आपयशी राहिले आहेत. अनेक उद्योग महाराष्ट्रामधून बाहेर जात आहेत आणि जे आहेत ते देखील घालवत आहेत” असं देखील अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

बारामतीमध्ये खोडवा ऊस उत्पादन व पाचट व्यवस्थापन कार्यक्रम; शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाकडून मार्गदर्शन

Spread the love
Exit mobile version