Site icon e लोकहित | Marathi News

Apple days sale । सोडू नका अशी संधी! iPhone 15 वर मिळतेय थेट 30 हजारांची सवलत

iPhone 15

Apple days sale । आपल्याकडेही आयफोन (iPhone) असावा अशी सर्वांचीच इच्छा असते. पण प्रत्येकाला आपली इच्छा पूर्ण करता येतेच असे नाही. कारण आयफोन हा इतर फोनपेक्षा खूप महाग (iPhone price) असतो. प्रत्येकाचे बजेट इतके असते असे नाही. पण जर तुम्हाला आता आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. नवीन वर्षात तुम्ही आयफोन किमतीपेक्षा स्वस्तात (Cheaper than the iPhone price) खरेदी करू शकता.

Crime News । पोलिसांची मोठी कारवाई, ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जणांना घेतले ताब्यात

तुम्ही आता काही दिवसांपूर्वी लाँच झालेला iPhone 15 खरेदी (iPhone 15) करू शकता. सध्या विजय सेल्सची (Vijay Sales) Apple Days Sale सुरु झाली आहे. या सेलला (Apple Days Sale) आजपासून सुरुवात होत आहे. तुम्हाला या सेलचा 7 जानेवारीपर्यंत लाभ घेता येईल, हे लक्षात ठेवा. तुम्हाला या सेलमधून फक्त iPhone 15 नाही तर या सेलमध्ये तुम्हाला तुमचे आवडते Apple उत्पादन (Apple product) खरेदी करता येईल. (iPhone 15 sale)

Trending News In Marathi । धक्कादायक! क्रिकेट खेळला, तहान लागली अन् थंड पाणी प्यायला मात्र क्षणातच झाला 10वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

जाणून घ्या सवलत

एचडीएफसी बँक कार्डने (HDFC Bank Card) ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना iPhone 15 खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंतची झटपट सवलत मिळेल. विजय सेल्स आउटलेटवर तुमचा फोन एक्सचेंज करून 10,000 रुपयांपर्यंतचा बोनस मिळेल. याशिवाय तुम्हाला आता iPhone 15 आणि iPhone 15 Plus खरेदी (iPhone 15 Plus sale) करून HDFC कार्डने 4,000 रुपयांची बचत करता येईल.

Viral News । पप्पी घेतली, उचलून घेतलं… 10वी च्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे नको ते कृत्य; पाहा photo

किमतीचा विचार केला तर iPhone 15 Pro हा फोन 1,22,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. iPhone Pro Max हा फोन (iPhone Pro Max) 1,46,240 रुपयांपासून खरेदी करता येईल. हे लक्षात ठेवा की सर्वात जास्त सवलत iPhone 15 Pro Max (1 TB) मॉडेलवर उपलब्ध आहे. हा फोन डिस्काउंटनंतर 1,66,990 रुपयांना खरेदी करता येईल.

Ajit Pawar । “अजितराव टोपी उड जाएगी”, बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा

Spread the love
Exit mobile version