राज्यातील उसाचा गळीत हंगाम (Fall season) सुरू होऊन एक महिना झाला तरीदेखील अजून साठ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला नाही. माहितीनुसार, राज्यामध्ये ६८ सहकारी व ७० खासगी, असे १३८ कारखाने (Factory) सुरू झाले आहेत. याच तुलनेत मागच्या वर्षी १५० साखर कारखाने सुरु झाले होते.
वाघाच्या जबड्यातून बायकोला सोडवलं जिगरबाज नवऱ्याने; वाचा सविस्तर
यावर्षी, पुणे (Pune) विभागात २४, सोलापूर (Solapur) विभागात ३७, औरंगाबाद (Aurangabad) विभागात ११, अहमदनगर (Ahmednagar) विभागात १५, कोल्हापूर (Kolhapur) विभागात ३२, अमरावती विभागात २, नांदेड विभागात १६, तर नागपूर विभागामध्ये फक्त एकच कारखाना चालू झाला आहे.
बिग ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर
विदर्भ (Vidarbha) भाग चांगला असून त्यामध्ये जमीन-पाणी ऊस उत्पादनासाठी पोषक आहे. पण तेथील राजिक्य नेत्यांनी लक्ष न दिल्याने त्याचबरोबर चांगले नेतृत्व न मिळाल्यामुळेच विदर्भात साखर उद्योगाचा विकास होऊ शकला नाही. यामध्ये यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव येथील सुधाकरराव नाईक कारखान्याचा चांगला विकास झाला आहे.