सोशल मीडियावर (Social media) अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडिओमध्ये स्कुटीवर एक दोन नव्हे तर तब्बल आठ मुलं बसल्याचं दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ऊसतोड मजूर नवरा-बायको रातोरात इंस्टाग्रामवर झाले स्टार
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जवळपास ८ ते ९ मूल स्कुटीवरून प्रवास करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतंय कीस्कुटीच्या सीटचा मागच्या भागावर मुलं एकमेकांच्या हाताच्या साह्याने लटकले आहेत. असा स्टंट करण म्हणजे जीवाशी खेळणं असं व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत.
सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेतच खूप आवडला होता ‘हा’ अभिनेता; स्वतःच केला खुलासा
हा व्हिडीओ त्यांच्या मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
दौंड हत्याकांडाचे गूढ वाढले; पुरलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढले