अभिनेत्री आथिया शेट्टी (Aathiya Shetty Wedding) व क्रिकेटर के एल राहूल (KL Rahul) यांनी ( दि.23) लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊस मध्ये दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी ठराविक लोकांचीच उपस्थिती होती. या दोघांच्या लग्नाची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली.
मोठी बातमी! उजनी पाटबंधारे विभागाचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी; उभी पिके गेली वाहून
आता लग्नानंतर अथिया शेट्टी पहिल्यांदाच बाहेर पाहायला मिळाली आहे. मात्र बाहेर पडताच ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे. सध्या अथियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अथिया कॅजुअल लुकमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी अथियाच्या गळ्यात ना मंगळसूत्र, ना सिंदूर.. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे.
आई गेली तरी राखी सावंतचा ड्रामा संपेना! संतापलेल्या नेटकऱ्यांनी अक्षरशः दिल्या शिव्या
हा व्हिडीओ विरल भयानी या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अथियाचा हा लुक पाहून फक्त फोटोशूटसाठी मंगळसूत्र घातले होते का? असा प्रश्न देखील नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
‘पठाण’ चित्रपटावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “पठाण चित्रपटात खूप…”