सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये भर लग्नमंडपात नवरदेवाने नवरी ऐवजी दुसऱ्याच तरुणीला किस केलं आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी एकदम आनंदात आहे. लाल लेंहगा, दागिने घालून छान नटली आहे. मात्र तिच्या नवऱ्यानं वेगळंच कृत्य केलं आहे. नवऱ्याने भर मंडपात दुसऱ्याच तरुणीला किस केलं. होणार नवरा असं काही करेल याची तिने कधी कल्पना देखील केली नव्हती.
मोठी बातमी! उजनी पाटबंधारे विभागाचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी; उभी पिके गेली वाहून
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर triss180 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की ‘हे तर अमेरिकेमध्ये होत’ अशा वेगेवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
आई गेली तरी राखी सावंतचा ड्रामा संपेना! संतापलेल्या नेटकऱ्यांनी अक्षरशः दिल्या शिव्या