सध्या एक आगळीवेगळीच बातमी समोर आली आहे. ब्राझीलमध्ये (Brazil) एका महिलेले एका सात किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाचे वजन पाहून डॉक्टर मंडळी देखील आश्चर्यचकित झाली आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आकारच बाळ पाहिलं आहे असं डॉक्टर यावेळी म्हणाले आहेत.
भर लग्नमंडपात नवरदेवाने नवरीसमोर दुसऱ्या मुलीला केली किस; पाहा VIDEO
या बाळाचे वजन सात किलो असून याची उंची दोन फूट आहे. नवीन जन्म झालेल्या बालकांचे वजन एवढे कधीच नव्हते साधारण २.५ किलो ते ३.५ किलो असे नवीन जन्मलेल्या बाळाचे वजन असते. मात्र या बालकाचे सात किलो वजन भरले आहे. त्यामुळे या बालकाचे वजन पाहून डॉक्टर देखील हैराण झाले आहेत.
आईच निधन होताच राखीला आली सलमान खानची आठवण; मोठमोठ्यानं रडत म्हणाली…
माहितीनुसार, या बालकाचा जन्म १८ जानेवारीला झाला आहे. बाळाची आई २७ वर्षाची आहे. आपल्या पोटी सात किलो वजन असलेल्या बाळाने जन्म घेतला हे एकूण त्या आईला देखील धक्का बसला होता. या मातेला आधीचे पाच मुले असून हे सहावे मूल आहे.
कौतुकास्पद! नवरा-बायको एकाचवेळी बनले क्लास वन अधिकारी; MPSC परीक्षेत मोठे यश