मागच्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या लावण्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावले आहे. महाराष्ट्रात गौतमीचे लाखो चाहते आहेत. सध्या गौतमी पाटील हिची मैत्रीण संध्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सध्या संध्याचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये संध्याने तुफानी डान्स केलाय.
मोठी बातमी! गाडीचा ताबा सुटल्याने पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात
सध्या सोशल मीडियावर गौतमीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये स्टेजवर गौतमी पाटीलचा बॅनर लावला आहे. मात्र त्या ठिकाणी संध्यानं मार्केट जाम केल्याचं दिसत आहे. तिने काळजामधी खुळ खुळ करू लागला या गाण्यावर डान्स चाहत्यांना घायाळ केलय.
“मित्रामुळे वडापाव खाणे सोडले”, तेजस्विनी पंडितने केला मोठा खुलासा
सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सबसे हटके संध्या के झटके असं आता लोक म्हणू लागले आहेत. गौतमीला टक्कर, काय नाचते राव अशा कमेंट्स लोक करत आहेत.