“मी सेमी प्रेग्नंट…”, उर्फी जावेदच मोठं वक्तव्य

"I'm semi pregnant...", Urfi Javed's big statement

उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अतरंगी फॅशनमुले कायम चर्चेत असते. यामुळे तिच्या फॅशन सेन्सचे कौतुकही होते, मात्र त्याहून जास्त वेळा तिला टीकांना सामोरे जावे लागते. सध्या उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिने तिच्या एका हटके लूकमधील व्हिडीओ पोस्ट केला. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उर्फी गरोदर असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आता त्यावर उर्फी जावेदने उत्तर दिलं आहे.

एका रात्रीत बनला लखपती, तरुणाला ७० लाखांची लागली लॉटरी

उर्फीने नेटकऱ्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. उर्फीने तिच्या या लूकमधला एक फोटो शेअर करत लिहीलं, “माझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस होता त्यामुळे माझ्या पोटावर सूज येत होती. यात मी सेमी प्रेग्नंट दिसत आहे.” असं म्हणत उर्फीने गरोदरपणाच्या चर्चाना पूर्णविरामन दिला आहे.

सानिया मिर्झाची एकूण संपत्ती वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

उर्फीचा नवीन लुकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं की, “हे काहीतरी वेगळं आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, “ही तर माकडाची शेपूट आहे. तू तीही चोरलीस का?” अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट नेटकरी करत आहेत.

बिग ब्रेकिंग! गायक कैलाश खेर यांच्यावर जीवघेणा हल्ला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *