सोशल मीडियावर (Social Media) अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. माणसांचे, पाळीव प्राण्यांचे, जंगली प्राण्यांचे, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर विद्यार्थिनींचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
मोठी बातमी! दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मपेठेची शिक्षा
हा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुली मिळून एका मुलीला बेदम मारहाण करत आहेत. त्याचबरोबर एकमेकींच्या झिंज्या उपटून रस्त्यावर एकमेकींना मारताना दिसत आहेत. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा टाळ्या मारून मारून या भांडण्याची मजा घेत आहे.
कोयता गँग बालसुधारगृहातून फरार; खिडकी तोडून गेले पळून
Kalesh B/w KV girls Over unnecessary comments on Celebrity Crushpic.twitter.com/546XV3DeBK
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 29, 2023
हा व्हिडीओ Ghar Ke Kalesh या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महाराष्ट्राला मिळाले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत; मंत्रिमंडळ बैठकीत घेतला महत्वाचा निर्णय