शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aditya Thackeray) यांनी राजीनामा देण्याचं आव्हान करत मुख्यमंत्र्यांना एक चॅलेंज दिलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मी वरळीतून राजीनामा देतो. हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीतुन लढवून दाखवा असं ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलें आहे.
महाविकास आघाडीत कोणताच मतभेत नाही, आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच; संजय राऊतांचे वक्तव्य चर्चेत
त्याचबरोबर तुम्ही निवडून कसं येता ते बघतोच, असं आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलय. त्यामुळे आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आव्हान स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आदित्य ठाकरे वरळीतील एका कार्यक्रमातून बोलत होते त्यावेळी त्यांनी हे आव्हान दिलं आहे.
चित्रपटांनंतर आता गौतमी पाटील राजकारणात येणार? स्वतःच केला याबाबत खुलासा, म्हणाली…
वरळीतून उभा राहा तुम्हाला जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद लावा. जेवढे खोके लावायचे ते लावा मात्र एकही मत विकलं जाणार नाही. शिवसैनिक विकला जाणार नाही, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी वरळीतून उभं राहा. तुम्हाला पाडणारच, असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल आहे.