अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारीला अडकणार विवाहबंधनात!

Actor Siddharth Malhotra and Kiara Advani will get married on February 6!

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु आहेत. आता या चर्चाना पूर्णविराम भेटला असून अभिनेत्री कियारा आडवाणी आणि मल्होत्राची लग्नाची तारीख आणि ठिकाण फिक्स झाल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाची बातमी! भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Siddharth Malhotra and actress Kiara Advani) हे 6 फेब्रुवारीला लग्न बंधणात अडकणार असून जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही थाटामध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ‘त्या’ चॅलेंजवरून शंभुराज देसाई संतापले; म्हणाले, “हिंमत असेल तर…”

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या आधीचे मेहंदी, हळद, संगीत हे सर्व कार्यक्रम आज आणि उद्या फेब्रुवारीला होणार आहेत. यांच्या लग्न सोहळ्यासाठी जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित असणार आहे.

उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पोहचले!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *