सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा खर्च; वाचून डोळे फिरतील

Siddharth-Kiara's wedding cost 'so many' crores; Eyes will roll after reading

सध्या बॉलिवूडमधील सिद्धार्थ आणि कियारा (Siddharth-Kiara) हे जोडपं सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नुकताच या दोघांचा विवाह सोहळा काल (दि.७) राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये (Suryagarh Palace in Rajasthan) थाटामाटात पार पडला आहे. हा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला आहे.

ब्रेकिंग! अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन

यामध्ये नवरदेवाकडील पाहुण्यांनी व्हाईट कपडे परिधान केली होती तर नवरीकडील पाहुण्यांनी पिंक कलरचे कपडे परिधान केले होते. थोडक्यात म्हणजे त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम ‘पिंक अँड व्हाईट’ (‘Pink and White’) अशी होती. सध्या राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसची देखील सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे. या पॅलेसला आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. मागच्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे.

‘धडाकेबाज’ चित्रपटातील कवट्या महाकाल माहिती आहे का? पाहा मास्कमागचा खरा चेहरा

राजस्थानच्या जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेस हा भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी लग्नासाठी भाडं देखील खुप घेण्यात येत. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्याचं असल्यास १ कोटी २० लाख रुपये भाडे. तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्या २ कोटींपर्यंत हे भाडे आकारले जाते. यानुसार सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नात तीन दिवसांसाठी जवळपास ६ कोटी रुपये खर्च करण्यात झाल्याची माहिती समोर येत आहे.

सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक

दरम्यान, या विवाह सोहळ्याला मीरा कपूर, शाहिद कपूर, जूही चावला, करण जोहर, मनीष मल्होत्रा यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सिद्धार्थ आणि कियारा यांनी संध्याकाळी 5 वाजता एकमेकांना हार घातले आणि 6 वाजता त्यांनी सात फेरे घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आव्हानांवर एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी छोटे मोठे…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *