सध्या राखी सावंत आणि आदिल खान ( Rakhi Sawant and Adil Khan) यांच्यात झालेल्या वादामुळे ते दोघे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. राखीच्या आईच्या निधनानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची आई ढसाढसा रडत म्हणाली, “आमचा मुलगा रोज…”
राखी सावंतने आदिलवर मारहाण केल्याचे आणि पैसे लुटल्याचे आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली. त्यांनतर आदीलला पोलिसांनी ताब्यात घेतले व काल त्याची चौकशी होऊन आता आदीलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्येच आता राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आदिल तुरुंगात जाताच राखी सावंतने शेअर केली रील; म्हणाली, “नक्की माझं नशीब…”
या व्हिडिओमध्ये राखी माध्यमांशी बोलताना म्हणत आहे “मैं एक जिंदा लाश हूं” असं राखी यावेळी म्हणत आहे. सध्या हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आता ‘काठी’ ऐवजी पिस्तूल, कोयता गँगचा बंदोबस्त होणार; पोलीस प्रशासनाने उचलली ठोस पाऊले