अजितदादांना मुख्यमंत्री करायचं आहे त्यामुळं कामाला लागा असं आवाहन निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यांच्या या आव्हानांतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजितदादाच असणार असं वक्तव्य निलेश लंके यांनी केले आहे. ज्यावेळी निलेश लंके यांनी अजित पवार यांच्याबद्दल वक्तव्य केले त्यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते.
बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देताच भाजपने दिली खुली ऑफर!
अजित पवारांना (Ajit pawar) मुख्यमंत्री करायचंय, त्यासाठी कामाला लागा असं आवाहन निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांना केल आहे. निलेश लंके बोलताना यावेळी अजित पवारही उपस्थित होते.
अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर सणसणीत टीका; म्हणाले, “हे निर्णयशून्य सरकार….”
शरद पवारांनी दिली यावर प्रतिक्रिया –
यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “कोणाला काहीही आवडेल मात्र तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? मात्र आज आमच्याकडं शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळं या विषयावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही” असं शरद पवार म्हणाले आहेत.
राहुल कलाटे यांना बंडखोरी पडणार महागात! शिवसेनेतून हाकलपट्टी होण्याचे संकेत