मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या खूप जवळच्या व्यक्तीचा कार अपघातात मृत्यू

Big news! A person very close to NCP MLA Sandeep Kshirsagar died in a car accident

सध्या एक धक्कदायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे मामा तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव रायजादे (Manikrao Raizade) यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कार अपघातामध्ये यांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळाले नवीन राज्यपाल, रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे- सोलापूर महामार्गावर (Dhule-Solapur highway) भीषण अपघात झाला असून राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या मामांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर क्षीरसागर यांचा मावस भाऊ या अपघातामध्ये जखमी झाला आहे. आता त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग! पुण्यातील नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात, कंटेनरने दिली चार वाहनांना जोरदार धडक

घटना घडली अशी की, अचानक गाडी डिव्हायडरला जाऊन धडकली आणि भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात माणिकराव रायजादे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस नेमके कोण आहेत? वाचा याबद्दल सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *