मोठी बातमी! पेट्रोल डिझेल प्रचंड स्वस्त होणार? निर्मला सितारमण यांचे संकेत

These things became cheaper in this year's budget; Read in detail

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel) दर कमालीचे वाढले आहे. सध्याच्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यादरम्यान, पेट्रोल आणि डिझेल यांच्या दराबाबत अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी काही संकेत दिले आहेत. १८ फेब्रुवारीला जीएसटीची बैठक होणार आहे. त्या अगोदरच निर्मला सितारमण यांनी एक वक्तव्य केले आहे.

ब्रेकिंग! भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज पृथ्वी शॉ च्या गाडीवर हल्ला

अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) या उद्योग संघटनेच्या सदस्यांना संबोधित करत होत्या . यावेळी त्यांना पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत विचारले असता त्या म्हणाले की, राज्यांमध्ये करार झाला तर या दिशेने पावले उचलली जाऊ शकतात.

निर्मला सितारमण म्हणाल्या की, जर राज्य तयार असेल तर पेट्रोलियम उत्पादने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत आणता येतील. तसेच, गेल्या काही वर्षांपासून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक खर्चात वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल

यादरम्यान, राज्यांनी सहमती दिल्यानंतर पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणू.तसेच झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय मार्चमध्ये घेणार आहे. तोपर्यंत फेब्रुवारीची किरकोळ महागाईची आकडेवारीही येईल.

राखी सावंतने केला मोठा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “आदिल ड्रग्ज

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *