जिओ ही स्वस्तात मस्त डाटा सेवा पुरवणारी आघाडीची नेटवर्क कंपनी म्हणून ओळखली जाते. अगदी कमी काळातच जिओने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. जिओच्या वाढत्या युझर्सच्या संख्येमुळे कितीतरी मोठ्या-मोठ्या नेटवर्क कंपन्यांना आपले बस्तान गुंडाळावे लागले आहे. जिओ चे डाटा प्लॅन्स (Jio data palns) लोकांना आकर्षित करणारे व परवडणारे आहेत. दरम्यान आज आपण जिओच्या काही स्वस्त आणि मस्त रिचार्ज प्लॅन्स बद्दल जाणून घेणार आहोत.
“आधीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात खूप फरक दिसतोय”; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
1) Jio 895 Recharge
या प्लॅनची वैधता 336 दिवसाची आहे. यामध्ये तुम्हाला 28 दिवस चालणारे 12 सायकल प्लॅन मिळतात. या प्लॅनमध्ये 24 जीबी डेटा दिला जातो. 28 दिवसासाठी 2 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा दिली जाते. तसेच एसएमएस म्हणून 28 दिवस सुविधा दिली जाते.
भाजपने पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटले; ठाकरे गटाचा गंभीर आरोप
2) Jio 222 Recharge
या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये 56 जीबी डेटा दिला जातो. यात रोज 2 जीबी डेटा दिला जातो. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग सोबत येतो. या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस दिले जाते. तसेच Jio TV, Jio Cinema, Jio Security चे सब्सक्रिप्शन दिले जाते. कमी बजेटमध्ये जबरदस्त बेनिफिट्स साठी या प्लॅनची निवड तुम्ही करू शकता.
“उद्धव ठाकरेच वाघ”, अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा
3) Jio 152 Recharge
या रिचार्जमध्ये 28 दिवसासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच 24 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये 300 एसएमएस मिळतात. ज्यां युजर्सना कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स हवे आहेत. अशा युजर्ससाठी हा प्लॅन आहे. म्हणून जिओचा सर्वात जास्त विकणाऱ्या प्लॅन्सच्या लिस्टमध्ये या प्लानचा समावेश आहे.
कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याने ठेवली ऑफर, “शेतात या आणि पाहिजे तितका कांदा फुकट न्या…”