बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) होय. राखी सावंत सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. राखी तिचे व्हिडिओ (video) आणि फोटो (Photo by Rakhi Sawant) पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. सध्या राखी सावंत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
शेताच्या बांधावर जाऊन रोहित पवारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या!
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखीने तिचा पती आदिल खान विरोधात एफ फायर दाखल केली आहे. राखीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आदिलला अटक केली आहे. यादरम्यान राखी अनेक नवनवीन खुलासे करत आहे. सध्या राखीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी ढसढसा रडताना दिसत आहे.
धक्कादायक! कार्यक्रमात गौतमी पाटील कपडे बदलताना तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; पोलिसात तक्रार दाखल
आता राखीने आदिल खानबाबत अजून एक मोठा खुलासा केला आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये राखी म्हणत आहे की, आदिल करोडपती नसून तो ड्रायव्हर आहे. आदिल गरीब आहे याने मला कोणतीही अडचण नाही पण आदिलने माझ्यापासून हे खोटे बोलायला नको होते. त्याने मालक असल्याचे सांगितले होते पण तो ड्रायव्हर निघाला. असं राखी यावेळी म्हणाली आहे.
कमी मतदानावरुन संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुणेकर घरी बसतील…
त्याचबरोबर पुढे राखी म्हणाली, मी अदिलच्या घरी गेली होती. त्यावेळी तो झोपडपट्टीत राहत असल्याचे मला समजले. आदिलने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले असं देखील राखी यावेळी म्हणत आहे.