पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. मागच्या काही दिवसापासून या निवडणूका चर्चेत आहेत. आता यासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या निवडणुकीसंबंधी एक्झिट पोल व्हायरल होत आहे. यामध्ये कसब्यामधून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विजयी होतील असं म्हटलं जातंय.
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ
एक्झिट पोल पाहा खालीलप्रमाणे:
कसबा-
हेमंत रासने – 59,351
रविंद्र धंगेकर – 74,428
चिंचवड-
राहुल कलाटे – 60,173
नाना काटे – 93,003
अश्विनी जगतात- 1,25,354
(प्रतिनिधी – सौरभ कर्चे)
‘त्या’ एका अहवालाने सगळा गेम बदलला; अदानी ठरले टॉप लुझर आणि एलन मस्क ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत