Eknath Shinde : “मुंबईवर हल्ला करण्याची कोणी हिंमत करणार नाही” – एकनाथ शिंदे

“No one will dare to attack Mumbai” – Eknath Shinde

मुंबई : मुंबईच्या ट्रॅफिक पोलिस कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एक धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये मुंबईत (mumbai) २६/११ सारखा हल्ला होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आता एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया दिली आहे.

Asia Cup : आशिया कपमध्ये शाहीन आफ्रिदीची जागा घेणार ‘हा’ खेळाडू ; वाचा सविस्तर

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “धमकी देणाऱ्या संदेशांचा तपास चालू आहे. आयबी, या प्रकरणाचा रॉ, केंद्रीय यंत्रणा तपास करत आहेत. मुंबईवर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही. त्यासाठी पूर्ण बंदोबस्त करण्यात आला आहे,” असे म्हणत त्यांनी गृहविभाग, मुंबई पोलीस सक्षम आहेत. कोणीही हल्ला करण्याची हिंमत करणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

Dhananjay Munde : ईडीचा ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे यांचा घणाघात

दरम्यान, ज्या मुख्य नंबरवरुन मेजेस मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला करण्यात आला होता, त्या नंबर संपर्ककेला असता फोन एका माणसानं उचलला होता. त्यानंतर त्याने फोन एका महिलेकडे बोलण्यास सोपवला. या महिलेकडे विचारणा केली असतील त्या महिलेने आपण कोलकातामधून बोलत असल्याची माहिती दिली. दरम्यान, आपण कोणताही मेसेज केलेला नाही, असा दावादेखील केला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *