गौतमी पाटील सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. हटके डान्समुळे तिची सोशल मीडियावर कायम चर्चा होत असते. सध्या गौतमीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे ती एका कार्यक्रमात ‘हाय झुमका वाली पोरं’ (Gautami Patil Trending Videos) या गाण्यावर डान्स करत आहे.
“खतं खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारल्यावर संतापले अजित पवार; म्हणाले…
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून. या व्हिडीओखाली अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर काही लोकं तीच कौतुक करत आहेत तर काही लोक तिला ट्रोल देखील करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुप्रिया सुळे आक्रमक; म्हणाल्या, “हे सरकार…”
हा व्हिडीओ ashok_kharat4611 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी पांढऱ्या रंगाच्या (Gautami Patil Saree) आणि सोनेरी काठपदराच्या साडीवर दिसत आहे. त्याचबरोबर त्यावर अनेक दागिने परिधान केले असून पायात घुंगरे देखील घातले आहेत.