आज सकाळपासुन वातावरणात बदल होते. ढगाळ स्वरूपाचे बऱ्याच ठिकाणी वातावरण होते. दरम्यान पुण्यात देखील ढगाळ स्वरूपाचे वातावरण होते. आता पुणे शहरात बुधवारी रात्री अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे.
पाठीवर जखम अन् ऋषभ पंतचा स्विमिंग पूलमध्ये कुल अंदाज; पाहा VIDEO
मार्च महिन्यामध्ये पाऊस पडला आहे यामुळे पुणेकरांना ऐन ऊन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती मिळाली. पुण्यात पेठांसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. पावसासह विजांचा देखील कडकडाट होत आहे.
ठाकरे गटाला आणखी एक जबरदस्त धक्का; देसाईंपाठोपाठ ‘या’ बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश
रात्री आठ वाजेपर्यंत पुण्याच्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली होती. बिबवेवाडी, सूस रस्ता, कोंढवा, सहकारनगर, वारजे, कोथरूड इत्यादी भागांत पावसाने हजेरी लावली आहे. या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
राडाच! गौतमी पाटील नाचणार शिंदेशाही तालावर; डॉ. उत्कर्ष शिंदेंनी दिली माहिती