अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणात समोर आली मोठी अपडेट!

Big update in Amrita Fadnavis fraud case!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच ऑफर करण्यात आली होती. यांनतर याप्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. फसवणूक प्रकरणामध्ये काल अनिल जयसिंघानी यांना अटक करण्यात आली होती. मात्र आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. अनिल जयसिंघानी याच्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

“गौतमी करते ती लावणी नाही, तर…”; सुरेखा पुणेकर भडकल्या

माहितीनुसार, अनिल जयसिंघानीच्या जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानीला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. निर्मलला देखील पोलिसांनी गुजरात वरूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! पठाण चित्रपट ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

दरम्यान, बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

अमृता फडणवीस यांची संपत्ती पाहून डोळे फिरतील; जाणून घ्या त्यांच्याकडे किती संपत्ती आहे?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *