काल रात्री १० च्या सुमारास पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. यांनतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातारवर्ण निर्माण झाले होते. त्या ठिकाणचे नागरिक भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे घराबाहेर येऊन थांबले होते.
गुढी उभारताना कलश उलटा का ठेवला जातो? ‘हे’ आहे खरे शास्त्रीय कारण
दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे जोरदार हादरे बसले आहेत. यामध्ये नऊ जणांना जीव गेला असून १०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, काल रात्री दिल्ली-एनसीआर भागात आणि संपूर्ण उत्तर भारताचा बराचसा भागामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! दिल्लीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
पाकिस्तानच्या वायव्य भागांमध्ये छत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अफगाणिस्तानच्या केंद्रस्थानी असलेल्या या भूकंपात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.