
सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात. तर काही व्हिडीओ गमतीशीर देखील असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
“तू चीज बडी हैं मस्त मस्त…”, गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; पाहा Video
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेट्रोचे दार उघडून बाहेर उडी मारताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा व्हिडीओ जुना असला तरी इंटरनेटवर तो झपाट्याने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
नवीन जोडपे लग्नानंतर जेजुरीलाच का जातात? जाणून घ्या याबाबत माहिती
हा व्हिडिओ @HowThingsWork_ या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्सही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘जर तो खाली उतरताच कारच्या दिशेने पळू लागला असता तर तो वाचला असता.’ दुसर्या युजरने लिहिले, “आशियातील लोक अनेक वर्षांपासून चालत्या वाहनातून कसे उतरायचे हे शिकत आहेत.” अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट लोक करत आहेत.
Physics is fun. pic.twitter.com/qi5WHOjyl2
— H0W_THlNGS_W0RK (@HowThingsWork_) January 21, 2023
सावधान! राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय; पाहा काय आहे परिस्थिती?