भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे (Sharad Pawar, Leader of Opposition Ajit Pawar and MP Supriya Sule) यांच्यावर जहरी टीका केली होती. आता पाडळकरांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हृदय पिळवून टाकणारी घटना! आईने ४ मुलांसह विहिरीत घेतली उडी; नंतर स्वतः बाहेर आली, मात्र मुलांना…
अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे.. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा. असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
अभिनेत्री अलका कुबल यांचा ‘तो’ फोटो व्हायरल; पाहा Photo
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, ” याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल..” असं देखील अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे.. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा… याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल..
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 27, 2023
थंड पाण्यात पोहणं फायद्याचं की तोट्याचं? जाणून घ्या संशोधकाचं मत