सावरकर होण्याची तुमची लायकी नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra FadnavisDevendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद पार पडली. मुख्यमंत्री शिंदेंनी राहुल गांधीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. राहुल गांधींकडून सातत्यानं सावरकरांचा अपमान करण्यात आला.असं म्हणत राहुल गांधीच्या वक्तव्याचा शिंदेंनी निषेध केला.

इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर केलेल्या ‘त्या’ टीकेला तृप्ती देसाईंच प्रत्युत्तर; म्हणाल्या, तुमच्या पोटात का दुखतयं?

सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. सावरकर (Savarkar) व्हायला तेवढा त्याग आणि प्रेम तुमच्यात असायला हवं. तुम्हाला काय देशाबद्दल प्रेम असणार; तुम्ही तर परदेशात जाऊन भारताची निंदा करता. असंही शिंदें यावेळी म्हणाले. यावेळी सावरकरांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेखदेखील शिंदेंनी केला.

इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर केलेल्या ‘त्या’ टीकेला तृप्ती देसाईंच प्रत्युत्तर; म्हणाल्या, तुमच्या पोटात का दुखतयं?

शिंदेंनी विरोधी पक्षावंर देखील टिका केली. विरोधी पक्षानं राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) विरोधात काहीच भूमिका का घेतली नाही? असा सवाल शिंदेंनी विरोधी पक्षाला केला. बाळासाहेबांनी सावकरांबद्दल वक्तव्य करणाऱ्या इसमाला कानाखाली मारली होती. राहुल गांधीच्या थोबाडीत तुम्ही मारणार काय़? असा सवाल शिंदेंनी केला.

”उर्फी जावेद मुलगी नाही किन्नर”

अनेक दिवसांनी या वक्तव्यावर विरोधी पक्ष आणि ठाकरेंनी विरोधी दर्शवला. तो विरोध औपचारिकता म्हणून होत आहे. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशी गत विरोधी पक्षाची झाली असल्याचं शिंदे म्हणाले. राज्यभरात सावरकर गौरव जनता यात्रा सुरु करणारअसल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *