
भारतीय संस्कृतीमध्ये रामनवमीला जास्त महत्त्व दिलं जातं. आज देशभर रामनवमीनिमित्त अनेक कार्यक्रम असतात नागरिंकामध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो. या निमित्तानं विवध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान आज रामनवमीनिमित्त खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सलमान-शाहरुख ‘या’ कारणाने येणार आमने सामने
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी डोक्याला भगवं उपरणं बांधलेल दिसत आहे. त्याचबरोबर काळा पंजाबी ड्रेस परिधान करून त्यांनी बुलेट स्वारी केल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
खासदार नवनीत राणांची बुलेटस्वारी pic.twitter.com/l0t2lHNl3K
— manjiri Kalwit (@KalwitManjiri) March 30, 2023
कोरोनाचा कहर! भारतात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ
“ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है.. जय श्रीराम” असे म्हणत नवनीत राणा यांनी बुलेटस्वारीला सुरुवात केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. सध्या सोशल मियद्यावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे,.
मोठी बातमी! छत्रपती संभाजी नगरमध्ये राम मंदिराबाहेर गाड्यांची जाळपोळ