सर्वात मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

The biggest news! 'This' BJP leader shot dead

सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान (East Crescent in West Bengal) येथील शक्तीग्रह येथे शनिवारी संध्याकाळी भाजप नेते राजू झा (BJP leader Raju Jha) यांची अज्ञात गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अन् त्या जोडप्याने भर चौकात मारली मिठी, ट्रॅफिकही झालं जाम; पुण्यातील व्हिडिओची सोशल मीडियावर रंगली चर्चा

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते राजू झा आपल्या काही सहकाऱ्यांसोबत कोलकाता येथे जात होते. दरम्यान, शक्तीगढ परिसरातील एका मिठाईच्या दुकानाबाहेर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे.

ब्रेकिंग! क्रिकेट विश्वावर शोककळा; भारताच्या माजी क्रिकेटपटूचे निधन

वर्धमानचे एसपी कमनसिस सेन (Vardhaman’s SP Commons Sen) म्हणाले की, “कारमध्ये राजू झा यांच्यासह तीन जण होते. हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.”

उर्फीने केले सर्वांना एप्रिल फुल; म्हणाली, “मी बालिश…”

त्याचबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर भाजप नेत्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारआधीच मृत घोषित केले. तर अन्य जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

खळबळजनक! पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, जागीच झाला मृत्यू

भाजप नेत्याची हत्या करून गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेले. सध्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात? चर्चांना उधाण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *