बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी रिझर्व बँकेने (Reserve Bank) घेतला मोठा निर्णय, नवव्या पतधोरण आढाव्यामध्ये देशातील धोरणात्मक व्याजदरांच्या किंमती जैसे थे ठेवणार असल्याचं जाहीर केलं. Covid संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वृद्धींला प्रोत्साहन मिळण्यासाठी नीचांका वरील व्याजदर कायम ठेवण्यात येईल असा निर्णय घेतल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर अंदाजे ९.५ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.
बिग ब्रेकिंग! प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचे निधन
सहा सदस्यीय पतधोरण समितीने गेल्या व्याजदरातील बदल ऑगस्टमध्ये थांबविला होता. तेव्हापासून रेपोचा दर ४ टक्के आहे. हाच दर पुढे चालू ठेवण्यात येईल असा निर्णय एमपीसीने ५-१ अशा बहुमताने बुधवारी घेतला आहे.
करण जोहरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “मला अनुष्काचं करिअर उद्ध्वस्त…”
महागाई हा तसा चिंतेचा विषय नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या या धोरणातून स्पष्ट होत आहे. रिव्हर्स रेपो दरही ३.३५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवला आहे. या वर्षीचा सकळ राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा अंदाज ९.५ टक्क्यांवर कायम ठेवला गेला आहे. वार्षिक महागाईचा वित्त दर ५.३ टक्के असण्याची, शक्यता आहे.
मोठी बातमी! दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या निर्णयावर शरद पवार यांचे थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र