काँग्रेसला मोठा धक्का! जेष्ठ नेत्याच्या मुलाने केला भाजपमध्ये प्रवेश

Big blow to Congress! Senior leader's son joins BJP

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए.के अँटनी (Congress leader and former Union Minister AK Antony) यांचा मुलगा केरळमधील काँग्रेस नेते अनिल अँटनी (Congress leader Anil Antony from Kerala) यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे समजत आहे. अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया (Social media) प्रमुख होते. त्यामुळे त्यांच्या भाजपच्या प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! ५० खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या तरुणाला अटक

“तरुणांनी बाईकवर केला जीवघेणा स्टंट अन् पुढे घडलं असं की…”, पाहा थरकाप उडवणारा Video

भाजपा नेते पीयूष गोयल, वी. मुरलीधरन आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन (Piyush Goyal, V. Muralidharan and Kerala State President K. Surendran) यांच्या उपस्थितीत अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जवळपास मागच्या दोन महिन्यांपूर्वी अनिल अँटनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली (Congress was given leave) होती. यांनतर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! रिझर्व बँकेने व्याजदर ठेवले ‘जैसे थे’

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *