आपल्या गजब फॅशनमुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Urfi Jawed) होय. उर्फी तिच्या बिंधास्त वक्तव्यामुळे देखील अनेकदा चर्चेत येते. उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुले कायम चर्चेत असते. यामुळे तिच्या फॅशन सेन्सचे कौतुकही होते, मात्र त्याहून जास्त वेळा तिला टीकांना सामोरे जावे लागते.
अभिनेत्री राणी मुखर्जी रोज घालते नवऱ्याला शिव्या; कारण ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क
उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पोस्ट करत असताना उर्फी मागचा पुढचा विचार कधीच करत नाही. दरम्यान उर्फीने सध्या एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
नवीन गाडी चालावायला शिकण्यासाठी बाहेर गेले अन् गमावले प्राण; अपघातात बाप-लेकाचा मृत्यु
या मुलखींतमध्ये ऊर्फी जावेदने तिची सर्व व्यस्था सांगितली. तिचं आयुष्य किती वेदनांनी भरलेले आहे हे तिने सांगितलं. तिच्याबरोबर असं काही घडलं की जेव्हा ती फक्त 17 वर्षीची होती तेव्हा तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. असा निर्णय तिला का घ्यावा लागला याबद्दल तिने माहिती दिली Humans of Bombay ला तिने मुलाखत दिली आहे.
शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला आयोध्या दौऱ्यावरून सुनावले, म्हणाले…
जेव्हा ती 15 वर्षाची होती तेव्हा कोणी तरी तिचा फोटो पॉर्न साइटवर अपलोड केला. त्या फोटोत ती एकदम नॉर्मल होती. ट्यूब टॉप घातलेला तिचा फोटो तिने फेसबुकवर शेअर केला होता. कोणी तरी तिचा फोटो डाऊनलोड करून मॉर्फिंग न करता पॉर्न साईटवर टाकला. हळूहळू तो फोटो व्हायरल झाला. सर्वांना त्या फोटोबाबत माहिती झाले. त्यावेळी तिच्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले. संशय घेण्यात आला. त्यामुळे ऊर्फीवर खूप दबाव आणि टेन्शन आले होते.
मोठी बातमी! वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
येवढेच नव्हे तर तिला पॉर्न स्टार संबोधण्यात येत होते. त्यावेळी, मी जर पॉर्न स्टार आहे तर मग व्हिडीओ कुठे आहे? असा सवाल ती करत होती. पण तरीही सामान्य लोक तिला पॉर्न स्टार म्हणत होते. एवढेच काय तिला तिच्या वडिलांनी पण तिला पॉर्न स्टार संबोधलं होतं. या सर्व प्रकारातून तिच्या वडिलांना सहानुभूती पाहिजे असेल. पॉर्न साईट वाले 50 लाख रुपयांची मागणी करत आहेत. असे पूर्वीच्या वडिलांनी नातेवाईकांना सांगितले. उर्फीला ते लोक मारत आहेत असे देखील उर्फीच्या वडिलांनी नातेवाईकांना सांगितले होते. त्यामुळेच ऊर्फीने घरातून पळ काढला असे उर्फीने सांगितले आहे.उर्फीच्या या खुलास्याने तिच्या चाहत्यांना धक्कादाच बसला आहे.
या चार पाच पोरींना खोऱ्याने पैसा मिळतोय, जेष्ठ तमाशा कलावंताची गौतमी पाटीलवार जोरदार टीका