दिल्लीत शरद पवार यांना बसणार आणखी एक मोठा धक्का!

Another big blow to Sharad Pawar in Delhi!

मागच्या दोन दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ( NCP) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी सोबत ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस व सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला. आता यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे.

पावसासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस

राष्ट्रवादीला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत लवकरच दिल्ली सरकारकडून नोटीस दिली जाऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच सीपीआयला देखील नोटीस दिली जाऊ शकते.

भीमजयंतीला लागले गालबोट; विरार मध्ये दोन भीमसैनिकांचा शॉक लागून मृत्यु

राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय या दोन्ही राजकीय पक्षांना देण्यात आलेले सरकारी बंगले काढून घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Government bungalows given to both political parties NCP and CPI will be taken away)

गारपिटीमुळे द्राक्ष उकिरडयावर फेकण्याची वेळ; शेतकरी हतबल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *