गँगस्टर अतिक आणि त्याच्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आले समोर!

The names of the accused who killed gangster Atiq and his brother came out!

गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ (Mafia Atiq Ahmed and Ashraf) यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. दोघांवर 10 पेक्षा जास्त गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट!

या आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. माहितीनुसार, लवलेश, सन्नी आणि अरुण अशी हल्ला करणाऱ्या तिघांची नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

शेतकरी घरातील मुलाचे गौतमी पाटीलला थेट पत्र; म्हणाला, “लग्न करा म्हणायची वेळ…”

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. याप्रकरणी तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

“Activa स्कुटीच्या पुढच्या भागामध्ये कोब्रा नागाने केले घर अन् पुढील दृश्य पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा Video

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *