Joe Biden: विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक! विद्यार्थ्यांचे कर्ज माफ करणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन

Comforting for students! US President Biden will waive student loans

दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्विट करत अमेरिकन विद्यार्थ्यांसंबंधी मोठी घोषणा केली आहे. ज्या अमेरिकन विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न $1,25,000 पेक्षा कमी आहे त्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे. बायडेन प्रशासनाने निवडणूक दरम्यान विद्यार्थ्यांचे(student) कर्ज माफ करणे हे मोठे वचन होते. जो बायडन यांच्या कर्ज(loan)माफीच्या घोषणेने विद्यार्थ्यांना दिला मिळाला आहे.

Supriya Sule: राष्ट्रवादीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, खासदार सुप्रिया सुळेंची अमित शहांकडे मागणी

ट्विटमध्ये बायडेन काय म्हणाले

निवडणुकीत दिलेले वचन मी पूर्ण करणार आहे. मध्यमवर्गी विद्यार्थ्यांना थोडा दिलासा देण्यासाठी आम्ही जानेवारी 2023 मध्ये त्यांची कर्जे माफ करणार आहोत, अस ट्विट मध्ये बायडेन यांनी म्हटले आहे.

ग्रामीण रस्त्यांसाठी शासनाने भरीव निधी उपल्बध करून द्यावा – आमदार राहुल कुल

काय आहे बायडेन यांची कर्जमाफी मोहीम?

जो बायडेन यांनी काही अटींसह विद्यार्थ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली आहे.यामध्ये विद्यार्थी पेल ग्रँटवर कॉलेजमध्ये गेल्यास, त्यांना $20,000 सूट मिळेल.जर विद्यार्थ्यांनी पेल ग्रँटचा लाभ घेतला नाही तर त्यांना $10,000 सूट मिळेल.
महत्वाची बाब म्हणजे ही सूट फक्त त्याच विद्यार्थांना मिळेल ज्यांचे वार्षिक उत्पन्न $125,000 पेक्षा कमी आहे.

VIDEO : ‘गोमी-गोमी, गोमी’ गाण्यावर थिरकली चिमुकली, व्हिडिओ पाहून पडताल प्रेमात

फक्त 5 रुपये कर्जाचा हप्ता

बायडेन प्रशासनाने सांगितले की 31 डिसेंबर 2022 पर्यंत कर्ज द्यावे लागणार नाही. दरम्यान यानंतर विद्यार्थ्यांनी कर्ज जमा केल्यास, त्या कर्जासाठी उत्पन्नाच्या फक्त 5 टक्के रक्कम जमा करावी लागेल. उदाहरणार्थ, तुमचे उत्पन्न 100 रुपये प्रति महिना असल्यास, तुम्हाला फक्त 5 रुपये कर्जाचा हप्ता जमा करावा लागेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *