उन्हाळा आला की सर्वात प्रथम आठवण येते ती म्हणजे आंब्याची (mango). परंतु जपानमध्ये ‘तायो नो तामागो’ अश्या आंब्याची लागवड मियाझाकी शहरात केली जाते. जगातील सर्वात महागडा आंबा हा आहे. या आंब्याची लागवड बांगलादेश, फिलिपाइन्स आणि थायलंडमध्ये देखील केली जात आहे.
ब्रेकिंग! राज्य सरकार बरखास्त करा, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने केली मागणी
‘तायो नो तामागो’ या आंब्याच्या झाडावर एप्रिल महिन्यात छोटे-छोटे आंबे येतात. व या झाडाला आंबे ऑगस्ट महिन्यात नैसर्गिकपणे पिकतात. तर एका आंब्याचे सरासरी वजन 350 ग्रॅम असते. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत 2 लाख 70 हजार रुपये प्रति किलो आहे. या आंब्यामध्ये पंधरा टक्के प्रमाणात साखर असते परंतु साखर असलेले रुग्ण देखील हा आंबा खाऊ शकतात.
अजित पवारांच्या बंडखोरीवर शरद पवारांनीच पडदा पाडला! पडद्यामागे केल्या ‘या’ हालचाली…
आंब्याचा इर्विन हा प्रकार देखील आग्नेय आशियात पिवळ्या पेलिकन आंब्यापेक्षा वेगळा आहे. मध्यप्रदेशात देखील ‘तायो नो तामागो’ या आंब्याच्या पिकाची एका शेतकऱ्याने लागवड सुरू केली आहे. या आंब्यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अॅसिड देखील आढळतात. व हा आंबा खाल्ल्यामुळे डोळ्याची दृष्टी देखील चांगली राहते. व थकवा देखील जाणवत नाही.
अजित पवार व संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी! आरोप -प्रत्यारोप झाले सुरू…