प्रसिध्द टिकटॉक स्टार (Famous TikTok star) सोफिया अन्सारीचा ( Sofia Ansari) एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोफिया अन्सारी ही तिच्या बोल्डनेस (Boldness) मुळे सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असते. तिच्या व्हिडिओजची तरुणांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. ईददिवशी ( Eid) मात्र तिच्याकडून एक चूक झाली. सोफियाने तिचा एक अतिशय बोल्ड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला. हा व्हिडिओ पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. (Viral video)
Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी 3’ चित्रपटाविरोधात कायदेशीर नोटीस जारी; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
या व्हिडीओमध्ये सोफिया अन्सारी ईदसाठी तयार होताना दिसत आहे. यावेळी तिने आपला फोन सुरू ठेवला होता. ईदच्या तयारीचा व्हिडीओ तिला करायचा होता. मात्र ड्रेस बदलत असताना अचानक सोफियाचा ड्रेस सरकला. महत्त्वाची बाब म्हणजे सोफियाने तसाच व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. यामध्ये तिचा ड्रेस खांद्यावरून सरकलेला आहे.
आज ‘या’ राशीच्या लोकांना मिळतील इच्छित फायदे, जाणून घ्या कसा जाईल तुमचा संपूर्ण दिवस
यामुळे हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहण्यासाठी वारंवार लोक सोफियाच्या प्रोफाईलला भेट देत आहेत. दरम्यान सोफियाने पहिल्यांदाच असा व्हिडीओ पोस्ट केलेला नाहीय. याआधी देखील तिने तिचा सुपरसेक्सी अंदाज दाखवला आहे. खूपदा आपले बोल्ड व्हिडीओ पोस्ट करून सोफियाने चाहत्यांना घायाळ केले आहे. यामुळे मध्यंतरी तिचे अकाउंट बंद देखील करण्यात आले होते. परंतु ते पुन्हा चालू करण्यात आले.