आजकाल अनेक तरुण तरुणी इंस्टाग्रामवर (Instagram) रिल्स बवताना आपल्याला दिसतात. रील्स आणि शॉर्ट व्हिडीओजची Videos इतकी क्रेझ आहे की लोक कोणत्याही ठिकाणी व्हिडीओ बनवू लागतात. गार्डन, मॉल, सुपरमार्ट किंवा मेट्रो असो. या सर्व ठिकाणी लोक रिल्स बनवतात. मात्र काही ठिकाणी लिहिलेलं असत या ठिकाणी व्हिडीओ बनवू नये मात्र तरी देखील लोक त्या ठिकाणी व्हिडीओ बनवत असतात. आणि यांनतर त्याचे परिणाम देखील खूप वाईट होतात (Garden, Mall, Supermart or Metro. People make reels in all these places.)
Riya Chakravarti: रिया चक्रवर्ती बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल थक्क; एकदा वाचाच
सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतेय की, मुलगी व्हिडिओ बनवण्यासाठी डान्स करू लागते. मागून एक महिला पोलीस येते आणि तिचा डान्स थांबवते. त्याचबरोबर कॅमेरामध्ये शूट करणाऱ्या व्यक्तीला देखील बोलावते.
Ajit Pawar: बारसू रिफायनरीबाबत अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे लोक विरोध करत…”
व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलीचे नाव नंदिनी आहे. 17 एप्रिल रोजी तिने हा व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हापासून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेक लाईक्स देखील या व्हिडिओला येत आहेत. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
“आम्हाला पैसे नको जमिनी द्या…” रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध!