महाराष्ट्रत दुग्धउत्पादन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. दूध उत्पादन (milk production) वाढविण्यासाठी अनेक दुग्धउत्पादक शेतकरी आपल्या जनावरांसाठी हिरवा चारा, भुसा, गोळी पेंड, मुरघास यासारखा आहार जनावरांना देतात. या आहारामधून दूध वाढतेचं परंतु आता जनावरांना चॉकलेट खायला देऊन ते आधीपेक्षा जास्त दूध देणार आहेत. (Dairy production is a large business in Maharashtra.)
खुशखबर! पाच लाखांपर्यंतचे उपचार होणार आता मोफत; केंद्र सरकारने सुरू केली ‘ही’ योजना
भारतीय शास्त्रज्ञांनी (Indian scientists) प्राण्यांसाठी पोषणयुक्त चॉकलेटचा शोध लावला आहे, या चॉकलेटच्या मदतीने प्राण्यांना योग्य पोषण मिळणार आहे. त्यामुळे जनावर हे पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात दूध देणार आहेत. UMMB हे चॉकलेट भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली यांनी विकसित केले असून यामुळे जनावरामधील कमकुवत व चपळता देखील वाढेल असे म्हटले आहे.
Viral : सार्वजनिक ठिकाणी तरुणीला रिल्स बनविणे पडले महागात पोलीस महिला आली अन् तरुणीला…” पाहा Video
या चॉकलेटमध्ये मोहरी, कॅल्शियम, झिंक, मीठ, तांबे, मॅग्नेशियम आणि कोंडा या सर्व घटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन आणि दुधाची गुणवत्ता देखील चांगली राहील. हे चॉकलेट जनावरांच्या आहारामध्ये गेल्याने जनावरांमध्ये अशक्तपणा जानवत नाही. व त्याची प्रतिकार शक्ती देखील वाढते. त्यामुळे प्राणी निरोगी राहण्यास मदत होते.