ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस रस्ता अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत वेगाने स्वत:ला तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. अपघातानंतर बराच काळ घरी राहिल्यानंतर, पंत काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे पुनर्वसन कार्यक्रमासाठी आला होता, जिथे तो नियमितपणे तज्ञांच्या कडक देखरेखीखाली स्वत: ला फिट करण्याचा प्रयत्न करत आहे.
Uddhav Thackeray । राज्यातील शिंदे सरकार बहुतेक कोसळेल – उद्धव ठाकरे
सध्या पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो टेबल टेनिस खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच तो वेगाने व्हायरल झाला. आणि या व्हिडिओमुळे ऋषभच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे. त्याला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल समोर आली मोठी अपडेट; निर्मात्याने थेट कोर्टात…
पाहा Video
Rishabh Pant playing Table Tennis in NCA.
— Johns. (@CricCrazyJohns) May 5, 2023
Comeback soon, Pant.pic.twitter.com/dpU9T7k4Bg