टॉयलेटला जाताना तुम्हीही मोबाईल घेऊन जात का? जात असाल तर सावधान होतील ‘हे’ गंभीर आजार; बातमी एकदा वाचाच

Do you also carry your mobile phone while going to the toilet? If you are going, be careful of 'these' serious diseases; Read the news once

मोबाईल (Mobile) ही सध्याच्या काळात लोकांची मोठी गरज बनली आहे. जवळजवळ सर्वच कामे आजकाल मोबाईल वर होतात. त्यातल्या त्यात लोकांना सोशल मेडियाचे व्यसन लागले आहे. यामुळे लोकांचा मोबाईल वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोक जेवताना सुदधा स्वतःपासून मोबाईल दूर ठेवत नाही. एवढंच नाही तर टॉयलेटला (Toilet) जाताना सुद्धा लोक मोबाईल सोबत घेऊन जातात. (Do you also carry your mobile while going to the toilet?)

धक्कादायक! लग्न लागले वह्राडही जेवले मात्र काही क्षणातच झाला नवरदेवाचा मृत्यू; नवरीला बसला मोठा धक्का

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील आणि ऑस्ट्रेलियातील ७५ टक्के लोकांना टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जाण्याची सवय आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ही सवय प्रचंड धोकादायक आहे. बाथरूमच्या दाराचे कुलूप, फ्लश, कमोड, नळ यामध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया ( Bacteria) जमा होतात. कारण, या जीवाणूंसाठी बाथरूमचे दमट हवामान चांगले असते.

“लावणी कशी असते याचा मी अभ्यास केलेला नाही, तर मी डीजे शो…” गौतमी पाटीलचे मोठे वक्तव्य

बाथरूम मधल्या दमट हवामानात हे बॅक्टेरिया वाढतात. त्यात जर तुम्ही टॅब किंवा मोबाईल घेऊज टॉयलेटमध्ये गेला, तर मोबाईल वर ते जीवाणू नकळत गोळा होतात. यामध्ये सॅल्मोनेलासारखे प्राणघातक जीवाणूंचा देखील समावेश आहे. दरम्यान फोनद्वारे या प्रकारचे जीवाणू पोटात गेल्यास पोटाचे विविध आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे टॉयफाईड सुद्धा होऊ शकतो. यामुळे टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जाऊ नये.

Google Update । तुम्हीही सर्च करण्यासाठी गुगलचा वापर करता का? समोर आली मोठी अपडेट; एकदा वाचाच

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *