Rakhi Sawant | अखेर राखी सावंतला मिळाला तिचा शहजादा! दुबई मध्ये गेली आणि…

Rakhi Sawant | Finally, Rakhi Sawant got her son! Went to Dubai and…

बॉलिवूडची ड्रामा क्वीन ( Drama Queen) म्हणून राखी सावंतला ओळखले जाते. कोणत्या कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहण्यासाठी राखी नेहमी नवीन कारनामे करत असते. मराठी बिगबॉस नंतर राखीच्या ( Rakhi Sawant) आयुष्यात फार मोठ्या मोठ्या घटना घडल्या. तिच्या आईचा मृत्यु व त्यानंतर वैवाहिक आयुष्यातील अडचणी यामुळे राखी चांगलीच चर्चेत होती. राखीचा पती आदिल खान ( Aadil Khan) यावर तिने अनेक गंभीर आरोप केले होते. सध्या तो तुरुंगात आहे.

Cotton Rates । पांढऱ्या सोन्याने केलीय शेतकऱ्यांची कोंडी; कापसाचे दर अजूनही कमीच!

दरम्यान राखीचा दुबई मधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ( Viral Video) या व्हिडीओमध्ये राखी तिला तिचा शहजादा भेटल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये राखी एका व्यक्तीचा हात धरून चालत आहे. चालताना ती म्हणते की, “हबीबी …. राखी सावंतला तिचा हबीबी मिळाला आहे. हे अरबीजी आहेत. मी दुबईमध्ये (Dubai) आले आणि मला शहजादा मिळाला.”

Viral Video । लग्न चालू असतानाच अचानक घडला एकदम धक्कादायक प्रकार; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

या व्हिडीओमध्ये राखी तिच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला अरबी भाषेत तिचे कौतुक सुद्धा करायला लावते. तसेच राखीने त्या व्यक्तीच्या हाताला धरून गोल फिरवले आहे. अन् व्हिडीओच्या शेवटी राखी सावंत त्या व्यक्तीचा म्हणजेच तिच्या सहजाद्याचा हात पकडून निघून जाते. यावर नेटकऱ्यांनी सुद्धा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Devendra Fadnavis । मोठी बातमी! मणिपूरमध्ये अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी, देवेंद्र फडणवीसांनी केला फोन अन् म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *