बॉलिवूडची ड्रामा क्वीन ( Drama Queen) म्हणून राखी सावंतला ओळखले जाते. कोणत्या कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहण्यासाठी राखी नेहमी नवीन कारनामे करत असते. मराठी बिगबॉस नंतर राखीच्या ( Rakhi Sawant) आयुष्यात फार मोठ्या मोठ्या घटना घडल्या. तिच्या आईचा मृत्यु व त्यानंतर वैवाहिक आयुष्यातील अडचणी यामुळे राखी चांगलीच चर्चेत होती. आता पुन्हा एकदा राखी साठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
हवालदाराची पत्नी एका रूममध्ये प्रियकरासोबत करत होती रोमांस, माहिती मिळताच घडलं असं की…
अभिनेत्री राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी राकेश सावंतच्या (rakesh sawant) अडचणी वाढल्या असून त्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही दिवसांत लागणार
राकेशला अटक करण्यात आलेले प्रकरण तीन वर्षे जुने असल्याची माहिती मिळत आहे. त्याच झालं असं की, एका व्यवसायिकाने राकेशवर चेक बाऊन्स झाल्याचा गुन्हा नोंदवला यांनतर न्यायालयाने राकेश सावंत याला पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. मात्र अजूनही पैसे परत न दिल्याने पोलिसांनी राकेशला अटक केली आहे. त्यामुळे राखी सावंतसाठी मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे.
धक्कादायक! नवविवाहित जोडपे रात्री झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेले; मात्र त्यांनतर असं घडलं की दोघेही…