
दिवसेंदिवस पॉर्न साईट्सचे ( Porn sites) जाळे फोफावत आहे. देशातील व देशाबाहेरील अनेक पॉर्न साईट्सच्या लिंक्स सोशल मीडियावर ( Social Media) असतात. यामध्ये अश्लील व्हिडीओ (intimate video) व फोटो पोस्ट केले जातात. दरम्यान एका पॉर्न साईटवर आपला व्हिडीओ पाहून वृद्ध व्यक्तीने आत्महत्या ( Sucide) केल्याची घटना आसाम येथे घडली आहे. या व्यक्तीचे वय ६५ वर्षाचे असून घराशेजारील तरुणीसोबत आपला अश्लील व्हिडीओ सार्वजनिक पाहून त्यांना धक्का बसला होता. या प्रकरणी आसाम पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
हवालदाराची पत्नी एका रूममध्ये प्रियकरासोबत करत होती रोमांस, माहिती मिळताच घडलं असं की…
एका वृद्धाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अटक झालेल्या लोकांवर आहे. दर्शना भराली, अभिषेक कश्यप आणि किसले सरमा अशी आरोपींची नावे आहेत. दर्शना सोबत मिळून अभिषेक व किसले प्रौढ व्हिडीओ बनवत होते. तसेच यामधून पैसे कमवण्यासाठी पॉर्न साईट्स वर अपलोडही करत होते. यातील दर्शना व अभिषेक यांच्यात संबंध होते. हे दोघे मिळून सुरवातीला पॉर्न व्हिडीओ बनवून इंटरनॅशनल साईट्स वर अपलोड करायचे.
शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही दिवसांत लागणार
नंतरच्या काळात अभिषेकचा मित्र किसले सुद्धा यामध्ये सामील झाला. या तिघांनी दर्शना व तिच्या शेजारी राहणारे आजोबा यांचा अश्लील व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड केला. हा व्हिडीओ भारतातही उपलब्ध होता. दर्शनाच्या आजूबाजूच्या लोकांनी देखील हा व्हिडीओ पाहिला होता. दरम्यान आजोबा मात्र आपला अशा अवस्थेतील व्हिडीओ पाहून प्रचंड अस्वस्थ झाले व त्यांनी सरळ आत्महत्या करून स्वतःला संपवले. या प्रकरणी वृद्ध व्यक्तीच्या घरच्या लोकांनी पोलिसांत तक्रार केली होती.
धक्कादायक! नवविवाहित जोडपे रात्री झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेले; मात्र त्यांनतर असं घडलं की दोघेही…