सध्या उन्हाळ्याचे ( Sumeer) दिवस आहेत. यंदाच्या वर्षी तापमानाने उच्चांकी बाजी मारली आहे. यामुळे कडाक्याचा उन्हाळा जाणवतोय. यामुळे लोक प्रचंड त्रस्त आहेत. अशात लोकांना थंडावा हवा असतो. गर्मीच्या दिवसांत थंड पदार्थांसोबत थंडावा देणाऱ्या वस्तूंचा देखील खप वाढतो. यामध्ये फॅन, कुलर, एसी या वस्तूंचा प्रामुख्याने समावेश होतो. पण सध्या बाजारात एक अशी वस्तू उपलब्ध आहे जी तुम्हाला थंड बेडशीटचा ( Cold Bedsheet) फील देईल.
PM Kisan । शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा १४ हप्ता मिळणार ‘या’ दिवशी; समोर आली मोठी अपडेट
लोक याला एसी बेडशीट असे म्हणतात. या बेडशीटची खासियत म्हणजे यावर झोपताच तुम्हाला थंड बर्फावर पडल्यासारखे वाटते. यामुळे उन्हाळ्यात याचा खप वाढतो. हे बेडशीट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एकॉन कुलिंग जेल मॅट्रेस आहे. ( Ekon Cooling Gel matress) हे तुम्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर खरेदी करू शकता. सध्या यावर बऱ्याच ऑफर सुरू आहेत. सध्याच्या डिस्काउंट ऑफरमध्ये कुलिंग जेल मॅट्रेस तुम्हाला अवघ्या ६९९ रुपयांत मिळू शकते. ज्याची मूळ किंमत १८९९ रुपये आहे.
सर्वात मोठी बातमी! गौतमी पाटील हिच्याविरोधात पोलिसात तक्रार; नेमकं काय आहे प्रकरण?
या बेडशीटवर पंखे नसल्याने त्याची कंपने होत नाहीत. ही गादी पाण्याने धुता येत नाही. मात्र खराब झाली तर कापड थोडे ओले करून पुसून घ्या. ही गादी कनेक्ट करताच ती प्रचंड वेगाने थंड होते. प्रचंड कडाक्याच्या उन्हाळ्यात गर्मीचा त्रास होत असताना कुलिंग जेल मॅट्रेस अतिशय फायदेशीर ठरते.