आर्यन खान बद्दल खोटे गुन्हे दाखल करून खंडणी मागितल्याचा गुन्हा सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर दाखल केला आहे. आर्यन खानच्या प्रकरणात समीर वानखेडे (Sameer Wankhede) वादग्रस्त अधिकारी आहेत. त्यांच्यावर सीबीआयने (CBI) गंभीर आरोप केलेले आहेत. आर्यन खानची सुटका करण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागितले, शेवटी १८ कोटींना डील पक्की झालेली होती, अशी माहिती सीबीआयने आपल्या (FIR) मध्ये दिली आहे. Aryan Khan Drugs Case
लग्नाची वेळ झाली, नवरीही नटली, मात्र नवरदेव मंडपाऐवजी डायरेक्ट रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?
वानखेडेंच्या वतीनं किरण गोसावी यांनी ५० लाखांचं अगोदरच पेमेंट घेऊन ठेवलेलं होतं. हा देखील आरोप सीबीआयने केला आहे. एवढेच नसून महागड्या कार्स आणि हाय फाय ब्रँडच्या कपड्यांबद्दल वानखेडेंनी माहिती दिलेली नाही. त्याचबरोबर परदेश दौऱ्यांबद्दलची माहिती वानखेडेंनी स्पष्ट केली नाही असा आरोपही सीबीआयने लावला आहे.
Urfi Javed । उर्फी जावेदने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “मी बेशुद्ध होईपर्यंत ते मला…”
FIR नुसार, समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून गोसावी यांनी आयर्न खान प्रकरणात २५ कोटींची मागणी केली होती. रकमेबद्दल आयर्न खानला कोणत्याही ड्र्क्स केस मध्ये अडकवणार नाही अशी माहिती दिली गेली होती.
CKS vs KKR । मोठी बातमी! धोनीची आयपीएलमधून निवृत्ती? कालच्या मॅच नंतर मैदानावर असं काय घडलं?