शारीरिक संबंध ठेवण्यासाठी माणूस हा कोणत्याही थराला जाऊ शकतो. असाच एक प्रकार युपीच्या बांदा या ठिकाणी घडला आहे. या ठिकाणी जावयाने माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. एका जावयाने आपल्या सासूला चहातून बेशुद्धीचे औषध पाजले यांनतर सासू बेशुद्ध असल्याचा गैरफायदा घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Disadvantages of mother-in-law being unconscious after mother-in-law is given unconsciousness medicine from tea)
शेतकऱ्यांनो काळ्या टोमॅटोची लागवड करा आणि घ्या भरघोस उत्पन्न, जाणून घ्या त्याची लागवड आणि बरच काही..
नेमकी काय घडली घटना?
जावयाने सासूच्या चहात (Tea) नशेचा पदार्थ टाकून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील फोटो देखील मोबाईलमध्ये काढले. यांनतर मोबाईलमध्ये सर्व अश्लील फोटो सासूला दाखवून तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. तिला पुन्हा शाररिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. मात्र सासूने असं काहीच केलं नाही त्यामुळे जावयाने तिचे अश्लील फोटो थेट व्हायरल केले.
चीनच्या नाकावर टिच्चून Tata Group लॉन्च करणार iPhone 15
हा सर्व प्रकार घडताच सासूने थेट पोलिसात धाव घेतली मात्र पोलीसांनी देखील दखल न घेतल्याने अखेर या सासूला कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागले असून थेट कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर अखेर कोर्टाच्या आदेशाने या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! समीर वानखेडेंनी आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखकडे मागितले २५ कोटी? समोर आली धक्कादायक माहिती