ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या सतत विरोधकांवर टीका करत असतात. विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. आता सुषमा अंधारे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारे यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी गंभीर आरोप केले आहेत.
लग्नाला तीन महिने होऊनही पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार! पीडितेने गाठले थेट पोलिसस्टेशन
सुषमा अंधारे कशासाठी देखील पैसे मागत असून आपण त्यांना दोन चापट मारल्या असा आरोप जाधव यांनी केला आहे. सुषमा अंधारे त्यांच्या कार्यालयातील एसी, सोफे, फर्निचरसाठी पैसे मागतात, पदे विकत असून आपले पद देखील विक्री काढल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी केला आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आता यावर सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
फेसबुक लाईव्ह येत सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला आहे. त्याचबरोबर घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. तसेच, जाधव यांनी केलेल्या दाव्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
‘या’ कारणामुळे सुषमा अंधारे यांना चापट मारली’, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा मोठा दावा
पाहा video –